प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे फेस्टिवलचा ३४ वा आखिल भारतीय मुशायरा डॉ. पी ए इनामदार , सौ आबेदा पी इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन डॉ. पी ए इनामदार यांनी केले होते .
. ऑल इंडिया मुस्लिम ओबी सी चे अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते
Tags
पुणे खास