मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन अली रजा इनामदार सय्यद यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात व थाटात संपन्न झाला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  पुणे शहरातील प्रसिद्ध हस्ती मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन अली रजा इनामदार सय्यद यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात व थाटात संपन्न झाला.  


या वेळी वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एम सी ई सोसायटीचे ट्रस्टी  , गोल्डन जुबिलीचे ट्रस्टी व मुस्लिम बँकेचे  सर्व संचालक मंडळ व अवामी महाजचे सर्व मेंबर्स  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post