अवामी महाज, पुणे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणे दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  अवामी महाज, पुणे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणे दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत येणाऱ्या सर्व मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व बंधु भगिनिंचे हार्दिक स्वागत करून मंडळांचे सत्कार मुस्लिम बँकेचे अध्यक्ष  डॉ. पी. ए. इनामदार यांचे हस्ते करण्यात आला.  व सर्वाँना पाणी बॉटल वाटप करण्यात आले



Post a Comment

Previous Post Next Post