बीए, बीक़ॉम, एमबीएसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश सुरू

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष कला व वाणिज्य या शाखांसाठी आणि एमबीए (MBA with HR, or Finance or Marketing) साठी प्रवेश सुरू झाले आहेत. 

विद्यापीठाने या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. इच्छुक विद्यार्थ्यानी प्रवेशासाठी प्राध्यापक विनायक मुळे यांना 9820578935 या क्रमांकावर कार्यालयीन सकाळी 11.00 - .8.00 या वेळेत तसेच विद्यापीठाचे संकेतस्थळ www.yacmou.digitaluniversity.ac.in वर प्रवेशासाठी संपर्क साधता येईल. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होईल.


प्राध्यापक विनायक मुळे

केंद्र संयोजक

विकास कॉलेज, विक्रोळी

सेंटर नं 3134A

Post a Comment

Previous Post Next Post