▪️ पर्यायी मार्ग क्र. - 1...........
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल - हॉकी स्टेडियम – संभाजीनगर ते क्रशर चौक▪️ पर्यायी मार्ग क्र. - 2.......
उमा टॉकीज - बिंदू चौक - शिवाजी चौक - पापाची तिकटी- गंगावेश- रंकाळा स्टँड- रंकाळा टॉवर ते इराणी खण या शिवाय, पारंपरिक महाद्वार रोडवरुन जाणारा मार्ग गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी खुला राहील, असंही बैठकीत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केलं.
या बैठकीला पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण शहर वाहतुक पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्यासह आर के पोवार, बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक अनिल कदम, सुजित चव्हाण, मनसेचे राजू जाधव, बंडा साळोखे यांच्यासह शहरातील सर्व तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या न्यूज वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
Ok