प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव यावर्षी पर्यावरणपुर्वक आणि भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या अनुषंगाने सोमवार दि.५ सप्टेंबर २०२२ रोजी शहरातील घरगुती श्रीगणेश मुर्ती विसर्जन होणार आहे. सदर गणेश मूर्ती विसर्जनाच्या नियोजना करिता महानगरपालिका प्रशासनाची महत्वपुर्ण बैठक नाट्यगृहात प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सदर बैठकीत सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक त्या सुचना करणेत येवुन विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवणेत आलेली आहे.
यावर्षी श्रीगणेश मूर्ती विसर्जन शहापूर खणीसह शहरातील विविध ७२ ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने ठेवणेत येणाऱ्या कृत्रिम विसर्जन कुंडात करणेचे नियोजन करणेत आलेले आहे. शहापुर खण येथील विसर्जन स्थळी तसेच गणेश मूर्ती कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य कुंड असलेल्या सर्व ठिकाणी दोन शिप्टमध्ये जवळपास ७२० पूर्णवेळ अधिकारी- कर्मचारी तसेच स्वयंसेवक यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत.
यामध्ये आरोग्य विभाग , बांधकाम विभाग, वाहन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, आपत्कालीन विभाग आणि अतिक्रमण विभाग त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ३० आयशर टेंपो,५ ट्रॅक्टर, २ यांत्रिक बोटी, २ रुग्ण वाहिका,१ अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सुसज्ज ठेवणेत येणार आहे.
महानगरपालिकेने तयार केलेली शहरातील कृत्रिम गणेश मुर्ती विसर्जन विसर्जन कुंडाची ठिकाणे खालील प्रमाणे.
*झोन A*
१) महाराणा प्रताप चौक
वॉर्ड क्रमांक १
२) आंबी गल्ली, स्पुर्ती कॉर्नर,वॉर्ड क्रमांक १
३) मरगुबाई मंदिर
वॉर्ड क्रमांक २
४) शेळके मळा,
वॉर्ड क्रमांक २
५) मारुती मंदिर,
महासत्ता चौक,
वॉर्ड क्रमांक ३
६) पि.बा.पाटील मळा,
वॉर्ड क्रमांक ३
७) नारायण चित्रमंदिर वॉर्ड क्रमांक ४
८) झेंडा चौक,
वॉर्डक्रमांक ४
९) चांदणी चौक,
वॉर्ड क्रमांक ५
१०) नाईक हॉटेल,
वॉर्ड क्रमांक ५
११) महात्मा गांधी पुतळा, वॉर्ड क्रमांक ५
१२) हत्ती चौक
वॉर्ड क्रमांक १२
१३) वीरशैव बँक,
वॉर्ड क्रमांक १२
१४) संभाजी चौक,
वॉर्ड क्रमांक १२
१५) बिग बाजार,
वॉर्ड क्रमांक ९
१६) सांगली नाका मारुती मंदिर,
वॉर्ड क्रमांक ९
१७) सहकार नगर,
वॉर्ड क्रमांक ९
१८) तोष्णीवाल गार्डन समोर, वॉर्ड क्रमांक ९
*झोन B*
१९) वरद विनायक अपार्टमेंट वैरण बाजार वॉर्ड क्रमांक १३
२०) दुर्गा माता मंदिर, वॉर्ड क्रमांक १३
२१) लिंबू चौक,
वॉर्ड क्रमांक १३
२२) तांबे माळ शाळा वॉर्ड क्रमांक १४
२३) धर्मराज चौक,
वॉर्ड क्रमांक १४
२४) किसान चौक,
वॉर्ड क्रमांक १५
२५) बंडगर माळ,
वॉर्ड क्रमांक १५
२६) षटकोन चौक,
वॉर्ड क्रमांक १६
२७) तीन बत्ती चौक, वॉर्ड क्रमांक १६
२८) शाहू हायस्कूल, वॉर्ड क्रमांक १६
२९) अण्णा रामगोंडा प्राथमिक शाळा,
वॉर्ड क्रमांक १६
३०) गोकुळ चौक नर्सेस क्वार्टर्स,
वॉर्ड क्रमांक १६
३१) छत्रपती शाहू पुतळा, वॉर्ड क्रमांक १७
३२) पंचवटी टॉकीज इ.म.न.पा. गाळे,
वॉर्ड क्रमांक १७
३३) लायकर टॉकीज, वॉर्ड क्रमांक १७
३४) श्रद्धा कॉलनी,
वॉर्ड क्रमांक १९
३५) यशवंत कॉलनी भिडे हॉल,
वॉर्ड क्रमांक १९
३६) मॉडर्न हायस्कूल, वॉर्ड क्रमांक १९
*झोन C*
३७) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,
वॉर्ड क्रमांक १८
३८) रेणुका नगर झोपडपट्टी,
वॉर्ड क्रमांक १८
३९) डॉक्टर घट्टे दवाखाना, जुने बस स्टँड
वॉर्ड क्रमांक १८
४०) नवीन महानगरपालिका चौक वॉर्ड क्रमांक १८
४१) सरस्वती हायस्कूल वॉर्ड क्रमांक २०
४२) शिवा काशिद चौक, वॉर्ड क्रमांक २०
४३) साई मंदिर,
वॉर्ड क्रमांक २०
४४) मराठा चौक,
वॉर्ड क्रमांक २१
४५) मनेरे हायस्कूल, वॉर्ड क्रमांक २१
४६) मारुती मंदिर,
वॉर्ड क्रमांक २१
४७) भारत माता हाउसिंग सोसायटी,
वॉर्ड क्रमांक २१
४८) हॉकी मैदान,
वॉर्ड क्रमांक ६
४९) खंजिरे मळा मारुती मंदिर, वॉर्ड क्रमांक ६
५०)कॉ.के.एल.मलाबादे
चौक,वॉर्ड क्रमांक ७
५१)वेताळ पेठ,वेताळ मंदिर,वॉर्ड क्रमांक ७
५२) महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, अशोकनगर.
वॉर्ड क्रमांक ७
*झोन D*
५३) लाखेनगर चौक,
वॉर्ड क्रमांक ८
५४)पारिजात सोसायटी,
वॉर्ड क्रमांक ८
५५) हनुमान मंदिर, पाटील, वॉर्ड क्रमांक ८
५६) राधाकृष्ण टॉकीज
चौक,वॉर्ड क्रमांक १०
५७) बालाजी चौक,
वॉर्ड क्रमांक १०
५८) थोरात चौक,
वॉर्ड क्रमांक ११
५९) अग्निशमन स्टेशन,
स्टेशन रोड,
वॉर्ड क्रमांक २२
६०) डेक्कन कॉर्नर,
वॉर्ड क्रमांक २२
६१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर,
वॉर्ड क्रमांक २२
६२) गणेश नगर गल्ली
नंबर ३,
वॉर्ड क्रमांक २२
६३) खंजीरे इंडस्ट्रीयल इस्टेट पेट्रोल पंप,
वॉर्ड क्रमांक २३
६४) कॉ.मलाबादे नगर,
मलाबादे चौक,
वॉर्ड क्रमांक २३
६५) सावली सोसायटी,
वॉर्ड क्रमांक २३
६६) दत्त नगर,
वॉर्ड क्रमांक २४
६७) कृष्णा नगर,गैबान पेट्रोल पंप.
वॉर्ड क्रमांक २४
६८) गेस्ट हाऊस समोर,
वॉर्ड क्रमांक २४
६९) सोलगे मळा,
वॉर्ड क्रमांक २४
७०) शहापुर चौक,
वॉर्ड क्रमांक २५
७१) साई नगर,
वॉर्ड क्रमांक २५
७२) आर.के.नगर
वॉर्ड क्रमांक २५
तरी इचलकरंजी शहरातील नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जन शहापुर खण येथे किंवा आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्ती विसर्जित करून आपले इचलकरंजी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणेस महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी केले आहे.