प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
पेन खोपोली रोड गोदरेज कंपनीच्या समोर कोळशाचा असलेला गोडाऊन समोर रोडच्या लगतच उभ्या लावलेल्या ओव्हरलोड गाड्या रस्त्यावरती लावल्या जात असून या कडे खालापूर ट्राफिक पोलीस पेनचे अधिकारी कोणती कारवाई करताना दिसत नाहीत .
येथे अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता असून दक्षता म्हणून अशा ठिकाणी नो पार्किंग बोर्ड लावण्यात यावेत , गोदरेज समोर असलेला कोळशाचा गोडाऊन 24 नंबर यांनी स्वतःची पार्किंगची व्यवस्था करावी सदर हा रस्ता खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असून त्याने त्याची पाहणी करून कारवाई करावी .
Tags
ब्रेकिंग न्यूज