ग्रुप ग्रामपंचायत कोण हद्दी मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कोण अजीवली ब्रिज खाली अज्ञात लोकांनी 8 ते 10 डंपर भरू शकतात एवढं प्लास्टिक टाकलेला आहे



प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

 पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव हे या वेळेस त्या परिसरामध्ये फिरत असताना त्यांना हा घनकचरा  आढळून आला त्याच्या मध्ये आठ ते दहा डंपर घनकचरा होऊ शकतो असा त्याने अंदाज वर्तवला या संबंधात आपण msrdc चे साहेब राकेश सोनवणे आणि  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ   यांना कारवाही साठी फोन वर सांगितले आहे


पर्यावरण चे  प्रादेशिक अधिकारी  किल्लेदार साहेब यांनासुद्धा त्यांनाही व्हाट्सअप द्वारे तक्रार केली आहे लवकरात लवकर या ब्रिज खालील घनकचरा काढण्यात यावा व साफसफाई करावी आजूबाजूला बरेच नागरिक राहत असून याच्या वरती दुर्गंधी येत असून नागरिकांना जाता-येताना नाक धरून जावे असे लागते कुठेतरी कोरोना सारख्या आजारातून लोक कुठेतरी श्वास घ्यायला बाहेर निघत असतात जर याकडे कोण ग्रामपंचायतीचे सुद्धा दुर्लक्ष असून हॅलो तेथे मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे पनवेल तालुक्याचे बीडीओ  साहेब यांनी जातीने लक्ष टाकून तसेच कोण गावचे सरपंच ग्रामसेवक त्यांनी याकडे कोण कचरा टाकत असेल यांच्या वरती लवकरात लवकर कारवाई करून येथील दुर्गंधी हटवण्यात यावी

Post a Comment

Previous Post Next Post