पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिल्लई एचओसी कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमनाने प्लास्टिक पिशवी बंदी जनजागृती रॅली



प्रेस मीडिया लाईव्ह :

रायगड जिल्हा  सुनील पाटील

पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिल्लई एचओसी  कला वाणिज्य आणि विज्ञान  कॉलेज  यांच्या संयुक्त विद्यमनाने  प्लास्टिक पिशवी बंदी जनजागृती रॅली काढण्यात आली .आणि  कागदी पिशवी वाटप कार्यक्रम  करण्यात आले. 

या वेळी  प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप मुंढे साहेब मा. सरपंच  मोहोपाडा,श्री मुल्ला साहेब पोलीस निरीक्षक रसायनी पोलीस स्टेशन ,डॉ लता मेनोन मॅडम प्राचार्य पिल्लई कॉलेज मोहोपाडा ,श्री अरुण गोविंद जाधव विश्वस्त - पा नं आणि प सं चॅ ट्रस्ट ,श्री अमित आत्माराम पाटील  पा नं आणि प सं चॅ ट्रस्ट ,सौ कलावती उपाध्याय मॅडम सौ अनिता मॅडम, पिल्लई कॉलेज मोहोपाडा ,रसायनी पोलीस स्टेशन मधील सर्व स्टाफ आणि NSS चे विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post