संत सोपानकाका सह बँक येवलेवाडीत ध्वजारोहनाचा कार्येक्रम संपन्न झाला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

१५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटीशांच्य पारतंत्र्यान तम्ब्यातून मुक्त होवून स्वतंत्र झाला.देश स्वतंत्र होवून 75 वर्षे पूर्ण झाली असून आपण यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या वर्षी आम्ही  प्रथमच संत सोपांकाका सह बँक येवलेवाडीत प्रथमतःच झेंडा वंदनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . 


या कार्यक्रमासाठी बँकेच्या संचालिक मा.सौ. पल्ली शैलेंद्र बाजारे, (माजी सरपंच देवाची उरुळी)  व्यवस्थापक मंडळातील सदस्य भी. श्री. रविंद्र साधु जोशी (अध्यक्ष, जेजुरी एमआयडीसी, उदयोजक असोसिएशन) यांनी उपस्थिती दर्शविली आहे तसेच येवलेवाडीतील मान्यवर  मा.श्री अरुण भाऊ कामठे अण्णा , प्रविण अप्पा भाऊ कामठे  आदी सदर कार्यक्रमास उपस्थित  होते .

Post a Comment

Previous Post Next Post