प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम अत्यंत थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी ए इनामदार होते एम सी ई सोसायटी चेअरमन होते.
तर डॉ. अजय दूबेजी, mrs गुरमीत कौर मॅडम, राहुलजी भंडारी , भगवान वैराठीजी , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , हाजी सईद सय्यद , हाजी फयाज मोमीन , युसुफ शेख , मंतशा शेख , व रामभाऊ जगदाळे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते.
Tags
पुणे खास