प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : एड. सतीश उके यांच्यावर पडलेल्या ईडी च्या धाडीच्या संदर्भात ऍड. उकेंनी नामनिर्देशीत केलेल्या सदर गुन्ह्याचे खरे सूत्रधार असलेल्या पडद्यामागील व्यक्तींचा कायद्यानुसार धाड टाकून, अटक करून तसेच चौकशी, तपास करावा ,असा अर्ज एड. सतीश उके यांनी मुंबई येथील विशेष न्यायालयात केला आहे. ईडी तसा तपास करू शकली नाही तर न्यायालयाने पीएमएलए(PMLA )कायद्याच्या कलम 24(B) आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 319 प्रमाणे ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी विनंती या अर्जात एड.उके यांनी केली आहे.
ऍड सतीश उके यांनी त्यांच्या विरोधात इ डी ने दाखल केलेल्या तक्रारीत ईडी ला पुढे तपास करण्यासाठी आदेश व्हावा असा अर्ज विशेष न्यायालयात केला आहे. त्यांच्या अर्जात सदर गुन्ह्यात त्यांचा तपास करण्या ऐवजी ईडीने खऱ्या सूत्रधारांची नावे देऊन त्यांच्या कडे तपास करण्या बाबत ईडीला आदेश करण्यासाठी न्यायालयाला विनंती केली आहे.हा अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला असून त्यास परिशिष्ट 14 असा क्रमांक दिला आहे, तसेच यावर ईडीला म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे.
ईडी जर व्यवस्थित आणि ठरलेल्या वेळेत योग्य असलेल्या आणि या तातडीच्या अर्जात ऍड उकेंनी नामनिर्देशीत केलेल्या सदर गुन्ह्याचे खरे सूत्रधार असलेल्या पडद्यामागील व्यक्तींचा कायद्यानुसार धाड टाकून, अटक करून तसेच चौकशी वगैरे तपास करू शकली नाही तर न्यायालय PMLA कायद्याच्या कलम 24(B) आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 319 प्रमाणे ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकेल,असे सदर अर्जात एड उके यांनी म्हटले आहे. एड वैभव जगताप हे एड. उके यांची बाजू मांडत आहेत.त्यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
----------------
अधिक माहितीसाठी संपर्क : एड वैभव जगताप ९३२५१७४०९३
------------------------
From Court Website:
Mr. Hiten Venegaonkar @ Ms. Sanjana Sharma Ld. Spl. P.Ps. @ Adv Mr. Aayush Kedia For ED, Mumbai Present. AD Eshwar Present. Accused No. 1 And 2 Produced From JC. Ld Adv. Mr. Ravi Jadhav For Accused No.2 Present. Heard Argument Of Ld. SPP Mr. Venegaor, Reply By Accd No. 1 In Persona Nd Ld. Adv Mr. Ravi Jadhav For Accd No. 2. Accused No.1 Filed Application At Exh14 For - I) Issuing Direction To Investigation Agency To Conduct Further Investigation Which Includes Search, Seizer, Arrest, Attachment Etc As Per Provisions Of PMLA &Amp Cr.P.C. Against The Persons Named In The Instant Application And To File A Investigation Report/Complaint Before This Hon&Rsquoble Court Within Stipulated Time Ii) In Failure, Of The Investigation Agency In Proper Further Investigation As Per The Facts Of The Instant Matter. Hon & Rsquoble Court May Exercise Power U/S 24(B) Of PMLA R/W S. 319of Cr.P.C. As Well As Hon&Rsquoble Court May Initiate Appropriate Action Against Investigation Agency Iii) Any Other Reliefs Deems Fit In The Facts And Circumstances Of The Instant Matter, In The Interest Of Justice. O-Call Say Of ED. - Undertaking (Pursis) Filed By Accused No.1 At Exh.15. - Considering The Volume Of Documents Filed By