कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेज पेठवडगाव, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव येथे "15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त" महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले...



प्रेस मीडिया लाईव्ह : 

आज दिनांक 15ऑगस्ट 2022 रोजी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेज पेठवडगाव, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगाव  येथे "15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त महाविद्यालयाच्या  प्रांगणात  ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण : श्री बाबासाहेब शिंदे .(माजी सैनिक अंबप.). यांच्या हस्ते करण्यात आले

ध्वजपूजन सुधाकर गजानन वाटेगावे व नितिन बळवंत ढमणगे रा,वाठार यांच्या हस्ते करण्यात आले.वृक्षारोपण  प्राचार्य निर्मळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजा रोहणानंतर सॅक्सोफोन वर "ए मेरे वतन के लोगो" हे गाणे कु. रिया जाधव ने उत्कृष्टरित्या सादर केले. तर कु. सुप्रिया दाभाडे ने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या विषयावर भाषण केले.

  या वेळी'कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड) पेठ वडगावच्या  प्र.प्राचार्य सौ.निर्मळे आर्. एल् , इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे मुख्याध्यापक कोंडेकर सर, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य जडगे सर, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सचिन पाटील सर, डिप्लोमा फार्मसी चे प्राध्यापक बागल सर, संचालक बाळासाहेब घोटणे आणि प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने व कार्याध्यक्ष विकासराव माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post