प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक परिवर्तन चळवळीचे अभ्यासक प्रसाद कुलकर्णी यांचे भारतीय स्वातंत्र्य लढा व संविधान या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .
हे व्याख्यान समाजवादी प्रबोधिनी हाँल मध्ये
शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. तरी या व्याख्यानास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे ,असे आवाहन महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने काॅम्रेड धोंडीबा कुंभार यांनी केले आहे.