ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्लीच्या कोल्हापूर जिल्हा नुतन कार्यकारिणी नियुक्त झालेल्या पदाधिकारी यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे



भवानीनगर  तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे  ऑल  इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन दिल्ली सेंटर कोड (0126) कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार भवानीनगर येथील ग्रामस्थांच्या वतीने  ऑल इंडिया ह्युमन राईट्स कोल्हापूर जिल्हा प्रमुख मा.श्री दत्ता मांजरे  (तारदाळकर ) तसेच ऑर्गनायझेशन सेक्रेटरी  मा.श्री दत्तात्रय गोडबोले मा.संगीता लोहार जनरल सेक्रेटरी  मा.श्री प्रशांत लोहार  जॉईन सेक्रेटरी  मा.सुजाता माने मा.रंजना जठारे मा. धनलक्ष्मी पोतदार मा.सुवर्णा रोकडे  व अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार भवानीनगर गावच्या सरपंच मा.सौ सुवर्णा राजेश कांबळे याचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन उत्साहात करण्यात आला.

यावेळी   भवानीनगर येथील मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post