बजरंग दल रसायनी प्रखंड यांच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या उमेश कोल्हे आणि कन्‍हैयालाल यांच्या हत्येचा निषेध म्हणून पदयात्रा रॅली काढली



प्रेस मिडिया लाईव्ह 

रायगड जिल्हा : सुनील पाटील

दिनांक 24.07.22 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने उमेश कोल्हे आणि कनया लाल यांच्या हत्येचा निषेध म्हणुन  चांभार्ली ते मोहोपाडा  आशी पद यात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमाला रसायनी  परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते तसेच वार करी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच हिंदूंना एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले. रसायनी खालापूर  पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस अधिकारी यानी उत्तम रितीने सहकार्य केले त्या बद्दल बजरंग दलाच्या वतीने आभार प्रकट केले 

या पद यात्रेसाठी उपस्थिती असलेले कार्यकर्ते जनार्दन मालुसरे प्रशांत तांबोळी ,दिनेश पडवळ , गरीश जौहरी , अजय गिरी वामन महाराज , Labde महाराज , कैलास पाटील कार्ले महाराज  


Post a Comment

Previous Post Next Post