टाकळीवाडी मध्ये जिल्हा परिषद शाळेत कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.



प्रेस मीडिया लाईव्ह :

 टाकळीवाडी:- प्रतिनिधी

  आज दिनांक 26 जुलै रोजी कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना सैनिक वेल्फेअर असोसिएशन तर्फे जिल्हा परिषद कोल्हापूर ची कुमार विद्यामंदिर टाकळीवाडी, तालुका:- शिरोळ ,जिल्हा-: कोल्हापूर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.1971 च्या युद्धात सामील झालेले माजी सैनिक मा.श्री.वसंत बिरणगे व माजी सैनिक मा.श्री.पांडुरंग निर्मळे यांच्या हस्ते कुमार विद्यामंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले .

       


   कुमार विद्यामंदिर येथे माजी ऑर्डीनरी कॅप्टन मा.श्री.रमेश निर्मळे माजी सुभेदार मा.श्री.केंदबा कांबळे यांनी कारगिल युद्धाची माहिती विद्यार्थ्यांना दिली .

        यावेळी उपस्थिती सर्व माजी सैनिक टाकळीवाडी गावातील उपस्थितीत होते. 

दादा खोत,  लक्ष्मण  निर्मळे,   गोपाल  निर्मळे ,  नंदू  कांबळे ,  बळीराम कांबळे ,तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री .धोंडीराम बाबर गुरुजी सर्व शिक्षका, शिक्षक ,शाळेचे सर्व विद्यार्थी, उपस्थितीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post