प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ : खिद्रापूर येथील घरकुल बांधकाम प्रकरणी सरकारच्या वतीने सर्वाधिकार असलेल्या ग्रामसेवक महालिंग अकिवाटे याचेवर खिद्रापूर ग्रामस्थांकडून तक्रारी केल्या आहेत. तरीही आलेल्या तक्रारीना फायलीत दाबून ठेवत विस्तार अधिकारी रवी कांबळे व बिडीओ शंकर कवीतके हे ग्रामसेवक अकिवाटे यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे खिद्रापूर गावात झालेल्या घरकुल बांधकामातील भ्रष्टाचारात त्यांचाही हात आहे का याची चर्चा खिद्रापूर गावात रंगली आहे.
Tags
शिरोळ