प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील ९ जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १३ सावकारांना अटक केली आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनिल बाळू बोराडे, शुभदा मनोहर कांबळे आणि शिक्षक बँकेचे नूतन संचालक शामगोंडा कमगोंडा पाटील यांना अटक केली आहे. या तीनही शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी निलंबित केले आहे.
'त्या' विषारी गोळ्यांचा होतो गलाई व्यवसायात वापर
म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबीयांचे हत्याकांड करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विषारी गोळ्या या गलाई व्यवसायामध्ये वापरण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु, या गोळ्यांचा वापर मांत्रिक आब्बास बागवान आणि गोळ्या पुरविणारा मनोज शिरसागर यांनी हत्याकांडासाठी केला असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. या आधारावरच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी समावेश असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी यांनी तीनही शिक्षकांना निलंबित केले आहे. तसेच या म्हैसाळप्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी २५ सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणामध्ये अटक केलेल्यांमध्ये
विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षकांचा या मध्ये शुभदा शिक्षक अनिल बोराडे, शामगोंडा पाटील, कांबळे यांना अटक केली आहे. तसेच त्यांना कोठडी
शिक्षकांना पलूस पंचायत समिती येथे हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आहे.