प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : - आज बहुजन समाज पार्टी प्रणित ेेेे संस्थापक/अध्यक्ष . श्री बाजीराव नाईक व त्यांच्या पत्नी सौ मनिषाताई बाजीराव नाईक यांचे मार्गदर्शनानुसार मिरज येथील लेप्रसी वसाहत,चंदनवाडी येथे गेली 50 वर्षे स्थानबद्ध असलेल्या रहिवासी गरीब कष्टकरी नागरिक यांना रेल्वे विभागाकडून हद्द नोटीस वाढीव मुदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला समितीचे सर्व महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
सांगली