रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील न्यू बॉम्बे पेपर मिल सोडते एअर प्रेशर चा कर्कश्श आवाज

 कर्कश आवाजाने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

न्यू बॉम्बे पेपर कंपनी खालापूर हद्दीमधील  जाभिवली गावालगत  कंपनी  आहे.त्या  मध्ये  पण कामगार वर्ग आहेत त्यांना पण आवाज येत असून आजूबाजूला कंपन्या आहेत त्याच्यामध्ये कामगार  असतात त्यांना नाहक त्रास होत असून 

महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाचे काय नियम आहेत   त्याच्या अटी त्यांच्या अधिकारी या परिसरामध्ये फिरत असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यांना एक आठवड्यापूर्वी मी फोन केला असता ते म्हणाले आवाज कमी होऊन जाईल परंतु आज सुद्धा तीच परिस्थिती आहे आत्ता त्यांना व्हिडिओ शूटिंग करून पाठवली ते म्हणतात आम्ही त्यांना सांगतो बंद करायला परंतु तो आवाज कर्कश सातत्याने चालू आहे हे काम करणे चुकीचे  आहे  नागरिकांना नाहक  त्रास होईल असे करू नये आपण आपला हा उत्पन्न नफा तोटा बघत असतो दुसऱ्याला त्रास होईल इतके करू नका ?

तुम्ही टेस्टिंगच्या नावाने आज महिनाभर सातत्याने एअर प्रेशर सोडत असता  येथील नागरिक जीव घेऊन जगत आहे कोणाला हृदयविकाराचे झटके येऊ शकतात कानाचे आजार घाबरट पणा अशी या  या परिसरात इतर कंपन्या असून त्या कंपन्यांचा आवाज एवढा येत नाही न्यू बॉम्बे पेपर मिल कंपनी आवाज का येतो ?  तुमचे वरिष्ठ पर्यंत मोठ्या परिचय असल्याचे दिसून येत आहेत. 

महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड यांना धाकटे यांना फोन केला असता ते म्हणाले लागलीच त्यांना फोन करून सांगतो आवाज बंद करायला परंतु आता पर्यंत कुठलाही आवाज बंद झाला नाही.आवाजाचा गंभीरता घेऊन लागली महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड यांनी पेपर कंपनीवर कारवाई करण्यात यावी

Post a Comment

Previous Post Next Post