रायगड जिल्ह्यातील दि. 06 जुलै 2022 रोजी दुपारी 04.00 वाजेपर्यंतचा नैसर्गिक आपत्ती अहवाल



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय रायगड-अलिबाग दिनांक:- 06/07/2022 रोजी दुपारी 04.00 वा. पर्यंतचा नैसर्गिक आपत्ती दैनंदिन अहवाल

रायगड जिल्ह्यात दिनांक 6/07/2022 रोजी 141.05 मिमी सरासरी पाऊसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस खालापूर येथे 201.00 मिमि आहे.

दिनांक 06/07/2022 रोजी दुपारी 04.00वा. च्या अहवालानूसार, कुंडलिका नदी वगळता सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी (23.20 मी.) ओलांडली आहे.

अ.क्र

तपशील

संख्या/ तपशील

1. ता. पनवेल पळस्पे ते कुडावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्या वाहतुकीस सुरु करण्यांत आलेला आहे.

रस्ते / रेल्वे वाहतुकीबाबत अहवाल

2. ता. म्हसळा नगरपालिका हद्दीत श्रवस्तीनगरकडे जाणारा रस्ता खचला असून वाहतूकीसाठी बंद करण्यांत आलेला आहे. (खचलेली मोरी दुरुस्तीचे काम चालू आहे.)

अतिधोकादायक / धोकादायक इमारती / धरणेबाबत

निरंक

नदी

इशारा पातळी

धोका पातळी 23.00 मी.

सध्याची पातळी 23.95 मी. 23.20मी.

अंबा सावित्री *6.00 मी 6.50 मी.

कुंडलिका

*8.00 मी

9.00 मी.

नदी पातळी

पाताळगंगा

उल्हास

गाढी 623

20.50 मी 48.10 मी

21.52 मी. 48.77 मी.

19.95 मी. 45.30 मी

6.00 मी

6.20 मी. 4.50 मी.

6.55 मी.

02.95 मी.

कुटुंब संख्या

दरडप्रवण /

1. ता. पोलादपूर मौजे चोळई (20 कुटुंब 85 व्यक्तीं) मौजे केवनाळे, धामणिचीवाडी धामण, आंबेमाची केवनाळे, ढवळे वडघर बु. लहुळसे, मोरसोड, खोपड, साबर, कोतवाल बु, ओबळी, धामणदिवी ( 231 कुटुंबांतील 569 व्यक्तीं)

पूरप्रवण

गावांमधून स्थलांतरीत केलेल्या कुटुंबांची व नागरीकांची संख्या

व्यक्तींची संख्या  1871

2. ता. महाड मौजे बावले येथे (45 कुटुंब 70 व्यक्ती), मौजे दासगाव, दाभोळ, तळोशी, मोहोत - भिसेवाडी, भिवघर, वाधेरी आदिवासीवाडी, कसबेशिवथर आंबेनली, कोंडिवते, गोठे बु. येथील (228 कुटुंब 811 व्यक्तीं), मौजे दासगाव भोईवाडा येथील (3 कुटुंब 10 व्यक्ती), मौजे चांदवे खुर्द येथील (11

कुटुंब 42 कुटुंब) स्थलांतरीत केले आहे. 3. ता. माणगांव इंदापूर येथील साईनगर मधील ( 2 कुटुंब ) घरात पाणी शिरल्यामुळे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

4. ता. पनवेल मधील मौजे आपटे येथे पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने (09 व्यक्तीं), मौजे परगाव डुंगी येथील सिडको पॉन्ड येथे पाणी भरले असून डुंगी, रुद्रनगर व पारगाव मधील (15 कुटुंब 9 व्यक्ती) स्थलांतर केले आहेत.

ता. पेण चांदपट्टी दरडप्रवण गावामधील (12 कुटुंब 55 व्यक्ती) स्थलांतरीत केले आहेत. 6. ता. मुरुड मौजे राजपूरी येथील (13 कुटुंब 59 व्यक्ती), मौजे मिठेखार 04 कुटुंबातील 23 व्यक्तीस्वमर्जीने नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाले आहेत.

7. ता. अलिबाग मौजे सोगाव (कुंटुब 18 33व्यक्ती.) वेलवटवाटी ( 22 कुटुंब, 98 व्यक्ती) स्थलांतरीत करणेत आले आहेत.

1) महाड़-15

2 ) पोलादपूर- 09 3) पेण-02

4) मुरूड 02 5) अलिबाग-02

कॅम्प संख्या

30

कुटुंब संख्या 459

स्थलांतरण/ मदत केंद्रांची गावांची संख्या, 

व्यक्तींची संख्या 1523

पक्की घरे

पुर्णत: पडलेली घरे

कच्ची घरे

अंशत: पडलेली

घरे

कच्ची घरे

24 22

1. ता. पोलादपूर ( वडविहीर- चिंचखांबाला) 2. ता. खालापूर-01 (चोपडा)

1. ता. पेण 1 ( खरवली )

2. ता. महाड 1 (घावरेकोंड ) 3. ता. तळा-1

खालील तालुक्यात अंशतः घरांचे नुकसान झाले आहे. 1. ता. अलिबाग 5 (फणसापूर धाकटेशहापूर-2,

अवेटी, चौल.)

2. ता. तळा :01 (चराईखुर्द) 3. ता. म्हसळा 3 ( आंबेत, म्हसळा, संदेरी)

4. ता. रोहा : 2 (तळाघर, चांदगाव)

5. ता. माणगांव 5 (कावीळवहाळ बु. उड्रेवाडी, काकल, बामणोली, पेण तर्फे तले, वडवली)

6. ता. पनवेल 03 (चोंचीदे, टेंभोडे, वाजे) 7. ता. पोलादपूर 01 (पोलादपूर)

8. ता. श्रीवर्धन 01 (गालसुरे ) 9. ता. खालापूर- 02 (चोपडा)

10. ता. कर्जत- 01 ( आंबेवाडी मांडवणे)

1. ता. पनवेल -01 (मालडुंगे)

1. ता. पेण- 03 (रोडे, करंबेली, वरसई पाड़ा))

2. ता. माणगांव-01 (पणे/तळे)

निरंक

निरंक

ता. माणगांव- 01 (करंबेळी धनगरवाडी )

निरंक

पडझड झालेल्या झोपडयांची संख्या

बाधीत गोठयांची संख्या

जिवीत हानी

जखमी व्यक्ती

पशुधन हानी

मोठे जनावर

लहान जनावर कोंबडया

पक्षी/पोल्ट्री

निरंक

1. ता. म्हसळा-01

13 3

सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान

2. ता. पेण 01 ( लाईट पोल एस.टी. स्टॅंड बाजूला)

3. ता. पनवेल 01 (नाव्हा बस स्टॉप)

दुपारी

04.10 वा. भरती

3.52 मी. उंच

रात्री

10.50 वा. ओहोटी

1.34 मी. उंच

Post a Comment

Previous Post Next Post