वाचकांची प्रतिक्रिया



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : प्रेस मीडिया लाईव्ह  या प्रसार माध्यमातून  रेडिओच्या जुन्या आठवणी व उपयोग सांगणारा डॉ. तुषार निकाळजे  यांचा " "शिक्षणासाठी पर्याय रेडिओ "हा लेख भविष्यात व सध्या देखील उपयुक्त ठरू शकेल. ज्या विद्यार्थी व पालकांना अँड्रॉइड मोबाईल घेणे परवडणारे नाही, त्यांच्यासाठी हे उपयुक्त साधन आहे. शिक्षण संस्था, शासन, धर्मादायी  संस्था व व्यक्ती यांनी याबाबत  आवश्य विचार करावा, असे वाटते.

वाचक : आसिफ खान. पिंपरी 

प्रेस मीडिया लाईव्ह मधून प्रसिद्ध होणाऱ्या विशेष लेख बद्दल वाचकांनी आपली प्रतिक्रिया अवश्य कळवावे. 

Post a Comment

Previous Post Next Post