आज विस्तार झाल्याचा मनमुराद आनंद मिळतो... प्रकाश देगस्कर
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे पूनम खानावळचे मुख्य श्री. प्रकाश देगस्कर यांनी २०१३ साली हा व्यवसाय पुण्यामध्ये चालू केले होते. देगस्कर गेले अकरा वर्ष झाले खाद्य व्यवसाय मध्ये कार्यरत आहे. देगस्कर यांची पहिली शाखा टिळक स्मारक च्या समोर पेरूगेट ला आहे आणि दुसरी शाखा सदाशिव पेठेतील सुजाता मस्तानीच्या समोर आहे.
पूनम खानावळ सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा पर्यंत खवय्यांसाठी खुली राहते. नॉन व्हेज जेवण खाणाऱ्यांसाठी चिकन फ्राय, फिश टिक्का, चिकन मसाला, इत्यादींसोबत अनलिमिटेड भाकरी, चपाती, रोटी या सगळ्या गोष्टी मिळतात.
Tags
पुणे खास