प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्या वतीने विभाग अध्यक्ष श्री अजय कदम यांच्या वतीने रास्ता पेठ भागामध्ये व संपूर्ण विभागांमध्ये दहा हजार मोफत वही वाटप करण्यात आले.
त्या प्रसंगी मनसे नेते बाबू वागस्कर शहराध्यक्ष साईनाथ बाबर बाळा शेडगे रणजीत शिरोळे प्रल्हाद गवळी महिला शहराध्यक्ष वनिताताई वागस्कर व परिसरातील प्रमुख व्यापारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विभागाध्यक्ष अजय कदम अनुप जाधव रवी भोसले शिरीष आगुरेड्डी रितेश सी कोत्रे हेमंत बोलगे विशाल पवार सचिन दोडके अमित सारथे सागर गोरे मयूर पाटील भूषण शिंदे कैलास परदेशी आधी सर्व शाखा अध्यक्ष उपस्थित होते
रास्ता पेठ येथे मोठ्या प्रमाणात खड्डे , तिथे वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे मतदार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या चौकामध्ये रास्ता पेठ येथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत तिथे वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला त्याप्रसंगी विभागाध्यक्ष अजय कदम अनुप जाधव केशव शिंदे, सचिन दोडके, शिरीष अगोरेड्डी, अमित सारथे, सागर गोरे, मयूर पाटील, आधी कार्यकर्ते उपस्थित होते.