प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे फरासखाना पोलिस स्टेशनचे क्राईमचे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : येथील फरासखाना पोलिस स्टेशनचे क्राईमचे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या वाढदिवसा निमित्त प्रेस मीडिया लाईव्ह चे उपसंपादक जीलानी उर्फ मुन्ना शेख,  यांनी  पुष्पगुच्छ देऊन  शुभेच्छा  दिल्या . 

त्या वेळी उपस्थित  हुजेफा तिंबावाला वाईस सेक्रेटरी मुवमेन्ट एक्स्प्रेस , सामाजिक कार्यकर्ते  इसाकभाई चावीवाला , राजेखान  मुवमेन्टचे सब एडिटर यांनी  सुद्धा पुष्पगुच्छ देऊन  शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post