राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठकसंपन्न.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झाली. महाराष्ट्र विधानसभेचे सध्या दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. उद्या अधिवेशनचा अखेरचा दिवस असून त्यासंबंधीची चर्चा आजच्या बैठकीत झाली. 

याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवळ, प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस मा. खा. प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस मा. खा. सुनील तटकरे, माजी मंत्री मा. छगन भुजबळ, माजी मंत्री मा. दिलीप वळसे पाटील, मा. आ. रामराजे नाईक निंबाळकर, कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस मा. शिवाजीराव गर्जे आणि विधानसचे सर्व सदस्य उपस्थित होते. 



Post a Comment

Previous Post Next Post