भुदरगड येथे काल 15.4 मिमी पाऊस


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर :  (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 15.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.   जिल्ह्यात काल सकाळी 10.48 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. 

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 0.8 मिमी, शिरोळ - 2.7 मिमी, पन्हाळा- 2.6 मिमी, शाहूवाडी- 12.6  मिमी, राधानगरी- 2.5 मिमी, गगनबावडा-13.9 मिमी, करवीर- 0.5 मिमी, कागल- 1.5 मिमी, गडहिंग्लज- 2.4 मिमी, भुदरगड- 15.4 मिमी, आजरा- 4.9  मिमी, चंदगड- 6  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.


Post a Comment

Previous Post Next Post