कोल्हापूर येथे पोलिस मित्र समन्वय समिती महाराष्ट्र राज्य मिटींग संपन्न झाली



प्रेस मीडिया लाईव्ह :

सौ. प्रमोदिनी माने :

कोल्हापूर :पोलीस मित्र परीवार समन्वय समिती अध्यक्ष मा.डाँ.उमरे सर सचिव मा.विनोद पत्रे सर मुख्य सल्लागार मा.सुभाष दादा सोळंकी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा. गुजराथी मँडम यांच्या मार्गदर्शानाने कोल्हापूर येथे सर्किट हाऊस मध्ये आज पोलिस मित्र समन्वय समिती महाराष्ट्र राज्य मिटींग संपन्न झाली

  या मिटींग मध्ये मा.अंजुम देसाई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष (पुरुष प्रतिनिधी मध्ये ) प्रा. सौ प्रमोदिनी माने मॅडम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ( महिला प्रतिनिध मध्ये )  प्रा.सौ.श्वेता चौगुले-निर्मळे. (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष) उपस्थित होते.

सदरची मीटिंग मध्ये अंजूम देसाई सर प्रमोदिनी माने मँडम व शेखर धोंगडे सर यांनी मार्गदर्शन व समितीची माहीती दिली .  या मीटिंगसाठी मा.शेखर धोंगडे जिल्हा अध्यक्ष अशोक ठोमके व सर्व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post