यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर, दि.4 (जिमाका): जिल्ह्यात ८ जुलै २०२२ पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवावा.
जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक...
०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४
टोल फ्री क्रमांक १०७७
Tags
कोल्हापूर