प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदिनी माने :
कोडोली शहराची वाढती लोकसंख्या व ग्रामपंचायत असल्यामुळे काही विकासाची कामे दिरंगाई होत असल्याच चित्र कोडोलीत दिसत आहे त्यामूळे कोडोलीत सामाजिक स्थरावर काम करणाऱ्या सर्वानी गावातील समस्या सोडीवण्यासाठी पक्ष राज करण मंडळे, गट बाजूला ठेवून गावाचा विकास हाच आमचा ध्यास ह्या ध्येयाने प्रेरीत होवून गावाच्या रखडलेल्या प्रश्नानां वाचा फोडण्यासाठी सर्वानुमते कृती समीतीची स्थापना केली .
सदरचा कार्यक्रम कोडीलीत वंसत हॉल येथे संपन्न झाला यावेळी गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .
Tags
कोडोली