तिळवणी येथे लोक क्रांती विकास आघाडी हात. तालुका महिला आघाडी. संगीता आवळे यांच्या माध्यमातून विधवा महिला व शिक्षक वृंदांचा केला सन्मान करण्यात आला .


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी : आज मंगळवार दि. 19/7/22 रोजी तिळवणी येथे लोक क्रांती विकास आघाडी हात. तालुका महिला आघाडी. संगीता आवळे यांच्या माध्यमातून विधवा महिला व शिक्षक वृंदांचा  केला सन्मान करण्यात आला . 



.

या समारंभाच्या वेळी गावातील विधवा महिलांना लोकक्रांती विकास आघडीच्या माध्यमातून  साड्या व वृक्ष देऊन त्यांचा केला गौरव केला तसेच गावातील शिक्षकांना सुद्धा  पुस्तक व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला .  या वेळी तिळवणी चे लोकप्रिय सरपंच मा श्री राजेश पाटील उपसरपंच मा श्री दीपक गायकवाड यांच्या शुभ हस्ते साड्या व वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट रित्या नियोजन तिळवणीच्या. श्रीमंती संगीता आवळे व   कोरोची शहर अध्यक्ष श्री सलिम माणगावे  यांनी केले तसेच गावातील शिक्षकांचा सन्मान आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्ता मांजरे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले यांच्या शुभहस्ते पुस्तक व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तिळवणी गावचे सरपंच मा. श्री राजेश पाटील,मा.श्री उपसरपंच गायकवाड, तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री बाबुराव जाधव ग्रामपंचायत सदस्य निवास कोळी, सुकुमार चव्हाण व पोलीस पाटील अशोक कोळी या सर्व मान्यवरांच्या हस्ते. विधवा व अपंग महिला यांना साड्या वाटप करण्यात आला तसेच वृक्ष वाटप करण्यात आले गावातील शिक्षकांना भगवत गीता पुस्तक वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.या गाव चे एक आदर्श ठराव करण्यात आला आहे. विधवा महिलांना एक दिवसासाठी 15 ऑगस्ट दिवशी सरपंच करण्याचे ठराव करण्यात आलेला आहे त्यामुळे. नागरिकाकडून व लोक क्रांती विकास आघाडी कडून  उपाध्यक्ष मा.श्री नागेश क्यादगी. यांनी विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आला आहे. यावेळी सरपंच गावचे सदस्य तंटामुक्तीचे  उपाध्यक्षया या सर्व मान्यवरांनी आमच्या गावातून एक आदर्श काम केल्याबद्दल आम्हाला सर्वतोपरे मदत करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाच्या आयोजन लोकं क्रांती विकास आघाडीचे हात. तालुका महिला अध्यक्षा संगीता आवळे व लोक क्रांती विकास आघाडीचे कोरोची शहराध्यक्ष सलीम माणगावे आयोजन केले होते.

प्रसंगी खालील मानेवर उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा अरुणा जाधव यांच्या शुभ हस्ते विधवा महिलांचा केला सन्मान याचबरोबर या कार्यक्रमावेळी कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा शबाना शहा  खजिनदार मुकुंद शेंडगे  तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव महिला तालुका उपाध्यक्ष मीना भोरे राहुल पोवार मार्गदर्शक सुरेश इंगळे  विमल कुरणे अक्कताई नदिवाले कल्पना आवळे विमल गायकवाड विमल सकपाळ मंगल कांबळे  शोभा शिंदे सरिता कांबळे मॅडम स्नेहल कुमार कांबळे सर यांनी मानले आभार

Post a Comment

Previous Post Next Post