लोकक्रांती विकास आघाडी व विविध संघटना कडून सत्कार करण्यात आला .
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
इचलकरंजी :अखिल भारतीय मानवाधिकार असोशियन, मानवी हक्क दिल्ली. महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यालय, इचलकरंजी.यांचे वतीने राष्ट्रिय गव्हर्नर मा.श्री.डॉ. दिलावर मकानदार यांना एशिया पॅसिफिक शिक्षण परिषदेत मानव अधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी थायलंडच्या पंतप्रधान यांच्या सल्लागार इस्लामिक बँक ऑफ थायलंडचे संचालक डॉक्टर जारान मालूलीम यांचे हस्ते मानद डॉक्टरेट पदवी मिळाले बद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच लोकक्रांती विकास आघाडी व विविध संघटना कडून सत्कार करण्यात आला .
Tags
इचलकरंजी नगरी