राष्ट्रीय वीणकर सेवा संघाच्या मागणीला हातभार

 डेव्हलपमेंट कमिशनर यांनी विणकराच्या उत्कृष्ट्याच्या द्रष्टीने बारा मागण्या मान्य केल्या तर काही मागण्या शासकीय शिफारस करून मान्य करुन घेण्याचे मान्य.

प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

 

  स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे पाऊल कोणत्याही  राजकीय पक्षांनी उचललेले नाही. त्यामुळे भारतामध्ये असणाऱ्या वस्त्रोद्योग जगाची आणि बारा बलुतेदार यांची पिळून झाले आहे . या संदर्भात राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्या संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रमेश दादा भाकरे व सर्व पदाधिकारीनी एकजुटीने जाणीवपूर्वक प्रयत्न करुन आणि त्यांचे यश म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब,माननीय श्री नितीन गडकरी साहेब, माननीय रावसाहेब दानवे पाटील,माननीय नामदार प्रकाशजी जावडेकर साहेब यांची राष्ट्रीय वीणकर सेवा संघाच्या प्रत्येक मागणीला हातभार लावला त्यामुळे माननीय विकास आयुक्त (वस्त्रोद्योग व हॅडलुम ) यांनी राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत दी.14/7/22 रोजी दिल्ली येथे उद्योग भवन मध्ये विणकराच्या उत्कृष्ट्याच्या दृष्टीने एकूण बारा मागण्या मान्य केल्या काही मागण्या शासकीय स्तरावर शिफारस करून ते मान्य करून घेण्याचे मान्य केलं, तसेच हातमाग यंत्रमाग काबाडकष्ट करणारे विणकर यांच्यासाठी वेंकटचारी समितीने शिफारस मान्य केल्याप्रमाणे सर्व शासकीय निम शासकीय हॉस्पिटल यांना बँडेज क्लाथ पूर्ण देणेचे मान्य केले, देशात दोन लाख विनकराना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, नूडल एजन्सी राष्ट्रीय वीणकर सेवा संघाला दिल्यामुळे विक्रीची सुविधा राष्ट्रीय विणकर सेवा संघ केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मदतीने करून देणार, शासनाच्या असणाऱ्या सर्व म्हणजेच उच्च सर्व नियुक्त्याचे नियुक्ती करण्याचे माननीय डेव्हलपमेंट कमिशनर यांनी मान्य केला आहे त्यामध्ये खासदार,आमदार, शासकीय महामंडळ प्रतिनिधी,आणि सूतगिरणी यांचे व कंपोझिट मिल तज्ञ संचालक पदी नियुक्ती करण्याची वस्त्रोद्योग आदेश देण्याचे मान्य डेव्हलपमेंट कमिशनर यांनी मान्य केलं सदर मिटिंग ही अतिशय चांगली झाली असून निर्यात क्षेत्रांवर भर टाकण्याचे काम भारत सरकार करेल असे डेव्हलपमेंट कमिशनर माननीय श्री संजय रस्तोगी साहेब यांनी समारोपाच्या वेळी सांगितले.

यावेळी खालील पदाधिकारी यांची उपस्थिती होती

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रा. प्रेमलता साळी,दिल्ली प्रदेश अध्यक्ष नीरज कोष्टा,श्री नागेश क्यादगी,आकाशा मुल्ला, वैभव म्हेत्रे,सुनिल मेटे, प्रसाद पाकले, सुनिल कीत्तुरे,राजू पाटील,सौ प्रतिभा शिंगारे, प्रसाद

Post a Comment

Previous Post Next Post