आजम कॅम्पसला मिळाला डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठचा दर्जा

मुस्लिम को-आप. तर्फे डॉ.पी.ए.इनामदार यांचा सन्मान करण्यात आला .

प्रेस मीडिया लाईव्ह:

पुणे : आझम कॅम्पस या एज्युकेशन ट्रस्टला महाराष्ट्र शासना कडून  डॉ. पी.ए.इनामदार विद्यापीठ म्हणून परवानगी मिळाली म्हणून मुस्लिम को-ऑप बँक लि. सर्व स्टाफ व संचालक यांनी संचालक डॉ.पी.ए. इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.



या वेळी  मुस्लिम बँक चे उपाध्यक्ष एस. ए इनामदार, संचालक अॅड, आयुब शेख, लुकमान खान, इक्बाल शेख,तस्लीम पुढारी,  सय्यद मोहम्मद घौस उर्फ ​​बबलू सय्यद, सय्यद सईद, समीर शेख, सादिक लुकडे ,झाकीर खलिफा, जफर खान, आयेशा फिरोज तांबोळी आदी बँक अधिकारी उपस्थित होते.


प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे डॉ. पी ए इनामदार यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेछ्या...

Post a Comment

Previous Post Next Post