प्रेस मीडिया लाईव्ह :
( जब्बार मुलाणी )
पुणे : कुरकुंभ पोलीस स्टेशनचे श्री शिंदे साहेब यांची पोलीस सब इन्स्पेक्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल। प्रेस मीडिया लाईव्ह ( पुणे ) तर्फे अभिनंदन करण्यात आले.
या वेळी मळद गावचे युवा उद्योजक श्री जब्बर सय्यद यानी श्रीं शिंदे साहेब यांची कुरकुंभ पोलिस स्टेशन मध्ये सदिच्छ भेट घेऊन त्यांना कुरकुंभ पोलिस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना मळद गावचे युवा उद्योजक श्री जब्बर सय्यद
Tags
पुणे