पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष श्री.अरविंद भाऊ शिंदे यांचा सत्कार दि मुस्लिम को ऑप बँक लिमिटेड पुणेचे उपाध्यक्ष श्री.अली रझा इनामदार सर मुस्लिम बँक संचालक ,हाजी सईद सय्यद साहब , मोहम्मद गौस शेर अहमद सय्यद उर्फ बबलू सय्यद व श्री समीर भाई शेख साहब यांचे हस्ते करण्यात आला.
Tags
पुणे