शिरोळ येथे काल 0.8 मिमी पाऊस

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात शिरोळ तालुक्यात 0.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे

 जिल्ह्यात आज सकाळी 10.47 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. 

हातकणंगले- 0.7 मिमी, शिरोळ- 0.8 मिमी, पन्हाळा- 0.7 मिमी व चंदगड- 0.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद असून इतर ठिकाणी पाऊस निरंक आहे.




Post a Comment

Previous Post Next Post