माणूसकी फौडिशनचा गणेश पाखरे यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा



प्रेस मीडिया लाईव्ह :

 खिद्रापूर : अभिनेता सलमान खान यानी दत्तक घतलेले व महापुर्गस्त लोकाचे घरे बांधून देणे कारनी एलान फाउडेशन व जिल्हा परिषद कोल्हापुर याच्या करारनुसार अपुरे कामकाज झाले आहे म्हणून खिद्वापुर गावचे सुपुत्र श्री . गणेश पाखरे यांनी या विरोधात आवाज उठवून अपुरे काम पु्णं होण्यासाठी दि. १६/o६/२०२२ पासून खिद्वापुर ग्रामपंचायतीच्या टाकीजवळ आमरण उपोषण छेडले आहे . 

या आंदोलनासाठी माणूसकी फौडेशन, महाराष्ट्र राज्य, अकिवा्ठ, ता. शिरोळ यांच्याकइन जाहिर पाठिंबा  देण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post