इचलकरंजी शहरा मध्ये डेंग्यू आणि चिकुन गुनियाचे रुग्ण ,


प्रेस मीडिया लाईव्ह :

मनु फरास :

इचलकरंजी शहरा मध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चाललेचे दिसत आहेत. अशा वेळी  प्रशासकीय यंत्रणाने  डासांचा प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक असून   जनतेच्या आरोग्यासाठी औषध फवारणी करणे अत्यंत गरजेचे असताना  हे न करता, या कडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात आता पावसाळा सुरू होणार त्या मुळे प्रशासकीय यंत्रणाने  जागरूक राहणे गरजेचे आहे.

प्रशासक  यंत्रणाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून यंत्रणा राबवावी. डासांच्या मोठ्या प्रमाणात वाढ होते चालली  आहे या साठी धुर फवारणी  करणे अत्यंत गरजेचे आहे .  या बाबत प्रशासकीय यंत्रणाने   जागरूकता दाखवून डेंग्यू आणि चिकुनगुनिया पासून नागरिकांचे  रक्षण  कसे करता येईल याचा विचार करावा.


इचलकरंजी : जाहिरात बातम्यांसाठी संपर्क : 

मनु फरास : +91 91758 03246

Post a Comment

Previous Post Next Post