छत्रपती शाहू महाराज पुतळा ते नगरपालिका या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मनु फरास :


इचलकरंजी येथील छत्रपती शाहू महाराज पुतळा ते  नगरपालिका या रस्त्यावर होंडाचे  शोरूम आहे तेथेच  नव्यानेच सुरू झालेले  गुरुकुल अकादमी यांच्या स्कूल बस रस्त्यावरच पार्क केलेले असतात त्यामुळे  या ठिकाणी सतत  वाहतुकीची कोंडी होत आहे . या साठी स्कूल बस ची पार्किंग ची व्यवस्था इतर ठिकाणी करण्यात यावी या मुळे नागरिकांना होणारा त्रास व वाहतुकीची कोंडी कमी होईल. अगोदरच या भागात वाहतूकीचा भार जास्त असल्यामुळे  पुढे ऊस वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post