प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : वसुंधरा सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने मादळी तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
जनसंघर्ष क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष संतोषजी आठवले यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर साहेबांच्या शुभहस्ते शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी वसुंधरा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज कडोलकर सौ माधुरी जाधव अमोल कुरणे उपस्थित होते