प्रेस मीडिया लाईव्ह :
इरफान सय्यद :
इचलकरंजी : प्रकाश शिवराम आवळे (आण्णा) यांच्या जयंती निमित्त आज विविध सामाजिक कार्यक्रमच आयोजन करण्यात आले आहे. सकाळी .१०. वाजता आवळे चौक येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
त्यानंतर १०.३०.वाजता (आय जी एम ) रूग्णालया मधील रुग्णांना फळे व मास्क वाटप करण्यात येणार आहे. त्या नंतर ११.०० वाजता प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करण्यात येणार आहे व १२.०० वाजता वृध्दाश्रम मध्ये औषधे व फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे ठिकाण आवळे गल्ली चौक इचलकरंजी.