प्रकाश शिवराम आवळे (आण्णा ) यांची जयंत विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इरफान सय्यद :

इचलकरंजी :  प्रकाश शिवराम आवळे (आण्णा) यांच्या जयंती निमित्त आज आवळे गल्लीत विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .  सकाळी .१०. वाजता आवळे चौक येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करून पुढील  कार्यक्रमास  सुरवात करण्यात आले.  




या कार्यक्रमाच्या निमित्ताने  आय जी एम रुग्णालयातील रुग्णांना फळे व मास्क चे वाटप करण्यात आले . तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय किट व वृध्दाश्रम मध्ये औषधे व फळे वाटप करण्यात आले. या  कार्यक्रमाचे संयोजन सॅम ग्रुप आवळे गल्ली यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post