प्रेस मीङिया लाईव्ह :
जब्बार मुलाणी
शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या बरोबर असलेले अतूट नाते, प्रेम, जिव्हाळा,आपुलकी, विश्वास, आपल्या कुटूंबातील कार्यकर्ते,या बद्दलचे उदाहरण म्हणजे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या शुभहस्त शुभारंभ को आप हौसिंग सोसायटीच्या नाम फलकाचे उदघाटन संपन्न झाले ..
या वेळी सोसायटीच्या नागरिकांनी नानाशी मनमुराद गप्पा मारल्या... आपल्या अडचणी मांडल्या ...,तसेच याच वेळी काही अडचणी तातडीने संबंधित अधिकारी यांना संपर्क करून तातडीने सोडवण्यासाठी सूचना दिल्या... बाकी च्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील याची ग्वाही दिली ...
या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सोसायटीचे सर्व नागरीक महिला जेष्ट मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.. या नाना भानगिरे यांचं... शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.