प्रेस मीडिया लाईव्ह :
सातारा दि. 28 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार अमर रसाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, अनिल जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Tags
सातारा