प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे.. देशभरात व महाराष्ट्रात जातीय सलोखा राखण्यासाठी मानव जोडो अभियान, गलेमिलो अभियान , अंतर्गत राष्ट्र व राज्या मध्ये भाईचारा निर्माण झाला पाहिजे संविधानीक मार्गाने देश पुढे गेला पाहिजे या करिता पत्रकार परीषद घेण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) उपस्थित होते....
Tags
पुणे