पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर..


जिलानी उर्फ मुन्ना शेख :

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,  मुंबई यांनी  झेंडे मॅडम यांना पोलीस दलात आजवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन  महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिष्ठेचे मानले जाणारे  पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (D G Insignia) आज रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे मॅडम ला जाहीर केले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन..

Post a Comment

Previous Post Next Post