प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : _दि:-20/5/2022 रोजी कोल्हापूर मध्ये भारताचे केंद्रीय आयुक्त साहेब मा उदय माहुरकर यांच भारत महासत्ता होईल या विषयांवरच व्याख्यान....मा माहुरकर यांनी भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर वाटचाल करत असून भारतामध्ये विविध क्षेत्रातील साँप्टवेअर तयार होत असून संपूर्ण जगाला या साँप्टवेअर चा उपयोग होणार असून,भारत प्रगत शिल वाटेवर असून भारताने विविध 100 राष्ट्रांना कोविडची लस पुरवली आसुन जगातला प्रगत शिल देश अमेरिका यांनी देखील भारताकडे लस मागितली होती आणि ती भारताने अमेरिकेला दिली होती,अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच आभिनंदन केल होते.
भारताच मिशन गरीबी हटाव असून गरीबी हटवण्यासाठी भारत विविध उपक्रम राबवून गरीबी हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे,मिशन गरीबी हटाव हे मिशन यशस्वी होत असुन भारतीय नागरिकांना माहुरकर यांनी फेसबुकवरील अश्लील व्हिडीओ संदर्भात विविध जिल्हा सह कोर्टात केस लोक का करत नाहित हा प्रश्न जनतेला केला असून,आपले भव्य तव्य तसेच मुलांच करीअरचा विचार करून फेसबुक वरील अश्लील मँसेज व्हिडीओ यांच्या वर बंदी येण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे काळाची गरज आहे,तसेच भारत महासत्तेच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महारांच कार्य हे 16000 किलोमीटर व्यापक होत येवढे मोठ कार्य करणारा राजा हा फक्त राजा नव्हे तर महान "सम्राट आहे असे मत व्यक्त केले .भारताला महासत्ता करायच आहे हे मिशन ठेऊन भारताची वाटचाल सुरू असून सावरकरांच्या विचारांशी भारतीय नागरीकांना जोडल पाहिजे असे मत माहुरकर यांनी बोलताना सांगितले.
आदरणीय मा श्री उदय माहुरकर हे भारतीय केंद्र शासनाचे आयुक्त आहेत शिवाय लेखक, आणि सुप्रीम कोर्टाचे जंज म्हणून माहुरकर यांनी दोन वर्षे काम केल आसुन थोर विचावंत यांचे विचार, आचार भारत महासत्तेकडे जाण्यासदंर्भातील लेखन विविध उपक्रम यांचा कृती आराखडा यांनी कोल्हापूर मध्ये सांगितला आदरणीय मा उदय माहुरकर यांच्या सोबत चर्चा करून खुप समाधान वाटल ज्ञान घेऊन जेवढ वाढत तेवढच इतरांना देऊन वाढतच या विषयावर तसेच फेसबुक या विषयावर चर्चा केल्या नंतर आदरणीय उदय माहुरकर यांनी बाजीराव नाईक यांच कौतुक केल खंरच समाज सेवा करताना खरा विचार धारेवर चालणारा माणसाला यश येतच हे सत्य असून सोबत दै पुढारीचे संपादक मा प्रताप जाधव .