कुस्तीचे आश्रयदाते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त...
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे १५ वर्षाखालील फ्री स्टाईल मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धा निवड चाचणी ५२० कुस्तीगिरांच्या उपस्थितीत खुल्या पद्धतीने संपन्न होऊन निवड झालेले कुस्तीगीर २७ ते २९ मे. रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार सदर स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्ष्या नंतर व इचलकरंजी शहरा मध्ये प्रथम च पार पडल्या या स्पर्धे च महत्व म्हणजे चार मॅटवर खेळवण्यात आल्या.
काल सकाळी 8 वाजता श्री श्यामराव फडके अण्णा यांच्या हस्ते काटा पूजन झाले व 12 वाजता उद्घाटन श्री कल्लाप्पांना आवाडे दादा, श्री माजी आमदार सुरेश हाळवणकर,साहेब, श्री मदन कारंडे, युवक नेते पृथ्वीराज महाडिक, श्री प्रकाश मोरे साहेब, श्री रवींद्र माने, राष्ट्रगीत चे संपादक अजय उर्फ आबा जावळे , नगरसेवक नितीन जाभळे, नगरसेविका सौ सायली लायकर, तसेच कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे, उपाध्यक्ष संभाजी वरुटे सर कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय कार्यालयीन सचिव श्री ललित लांडगे सर तालीम संघाचे सरचिटणीस महादेव आडगूळे माजी महापौर मारुती कातोरे श्री अशोक पवार सर ,तांत्रिक कमिटीचे बंकट यादव सर, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, रोटरी क्लब सेंटरचे यतिराज भंडारे श्री बरगाले मालक पैलवान बाबुराव दांडगे, पैलवान बाळू कोरे, पैलवान दत्ता कोरे, पैलवान अमृत मामा भोसले, भाजप अध्यक्ष अनिल डाळ्या,श्री राजू कोंनूर पैलवान विनोद गोरे, नगरसेवक भाऊसो आवळे, नगरसेवक रवींद्र लोहार, नगरसेवक भरत बोगार्डे,अभिजित पटवा,राजू नदाफ,अनिस म्हालदार, यांच्या उपस्थितीत झाले
सायंकाळी इचलकंरजी शहराचे डीवायएसपी श्री बाबुराव जी महामुनी व श्री अमित गाट उद्योगपती किरण कोळी सचिन सावंत यांच्या हस्ते प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या पैलवानांचा मिडल व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कुस्तीगीर परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते
सदर स्पर्धेस राज्यभरातून व जिल्ह्यातील आलेल्या पंच मंडळी नि आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडली ही स्पर्धा पार पाडण्यासाठी, इचलकरंजी नगरपरिषद आयबीएन स्टॉक, रोटरी क्लब सेंटर इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन, यशवंतराव चव्हाण पतसंस्था*, यांच मोलाच सहकार्य लाभले.
संयोजक म्हणून: पैलवान बंडा उगळे, पैलवान मोहन सादळे पैलवान शशिकांत राक्षे पैलवान शिवाजी बंगार्डे प्राध्यापक रमेश चौगुले पैलवान बापू एकले पैलवान बाळासो जाधव पैलवान बाळासो शिंदे पैलवान बाळू शिंदे पैलवान कुस्ती निवेदक सुकुमार माळी, युवराज मगदूम, पैलवान सुरज मगदूम, कुस्ती कोच सतीश सूर्यवंशी,पैलवान यासीन मुजावर,पैलवान अंकुश पसारे,पैलवान योगेश तापेकर,मोरबाळे वस्ताद,पैलवान धनाजी माळी,
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीगीरांचे नावे
१-३८ किलो - शुभम उगले ( ठाणे जिल्हा )
२- ४१किलो - प्रणव घारे ( कोल्हापूर )
३- ४४ किलो - सोहम कुंभार ( कोल्हापूर )
४-- ४८ किलो - रोहित जाधव ( उस्मानाबाद )
५- ५२ किलो - सुशांत पाटील ( कोल्हापूर )
६- ५७ किलो - आरू खांडेकर ( सातारा )
७- ६२ किलो - तनिष्क कदम ( पुणे )
८- ६८ किलो - अर्जुन गादेकर ( वाशीम )
९-७५ किलो - पांडू जुंद्रे ( नाशिक )
१० - ८५ किलो - ओंकार शिंदे ( पुणे )